processing...
urmodivadhuvar@gmail.com
7021228308 / 9870483020 / 8691984590
logo

नियम व अटी -

१. उरमोडी वधु वर सुचक केंद्र यांचे वधु-वर यांने सदस्यत्व स्वीकारणे अवश्य राहिल. सदस्य स्विकारतावेळी आपला फोटो , विहित नमुन्यातील अर्ज, जन्मपत्रिका छांयाकित प्रत , व नोंदणी फी , केंद्रास ध्यावी लागेल.

२. उरमोडी वधु वर सुचक केंद्राचे वधु-वर यांचे सदस्यत्व 1 वर्षाच्या कालावधी करिता राहिल . तसेच 1 वर्षानंतर नुतनीकरण करणे आवश्यक राहिल.

३. एका वर्षाकरिता नोंदणी शुल्क रक्कम रुपये 1500/- राहिल . नुतनिकरण करण्याकरिता रुपये 1000/- राहिल .

४. नोंदणी शुल्क व नुतनीकरण शुल्क रोखीने किंवा धनादेशाने स्विकाराले जातिल.

५. उरमोडी वधु वर सुचक केंद्रामध्ये जमा केलेली रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

६. वधु- वरास उरमोडी वधु वर सुचक केंद्रातुन नोंदणी क्र दिला जाईल व ओळखपत्र दिले जाईल . केंद्रामध्ये व्यवहार करताना तसेच वधु वर सुचक मेळाव्यास हजर राहताना नोंदणी ओळखपत्र सोबत आणणे अवश्य राहिल.

७. नाव नोंदणी केल्यानंतर 1 महिन्यानंतर 30 तारखेला उरमोडी वधु वर सुचक केंद्रामध्ये नवीन स्थळाची माहिती वेबसाईट वर किंवा आपल्या ई-मेल वर केली उपल्बध करुन दिली जाईल.

८. उरमोडी वधु वर सुचक केंद्र समन्वय समितीस संपर्क कार्यालयिन वेळ सोडुन करावा. तसेच उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या संस्थेच्या शाखा कार्यालयात दुपारी 4ः00 ते 7ः00 संपर्क किंवा प्रत्यक्ष भेट ध्यावी. संपर्क करित असताना आपण जो नोंदणी अर्जावर नंबर नोंद केला आहे अशा नं वरुनच संपर्क करावा.

९. सभासदानां वधु वराची यादी पाहणेस मिळेल. त्यामध्ये आपल्या अपेक्षेनुसार योग्यतेप्रमाणे जे स्थळ हे असेल त्याचा नोंदणी क्रं दिलेनंतर नोंदणी नुसार संबधित स्थळाची माहिती मिळेल.

१०. माहिती घेतलेल्या स्थळाची नोंद सभासद कार्ड मध्ये करणे गरजेचे आहे. तसेच स्थळाची माहिती घेउन गेल्यानंतर त्या स्थळासंबधी काय कार्यवाही झाली त्याचा तपशिल दिल्यानंतरच पुढिल स्थळाची माहिती मिळेल

११. स्थळाची माहिती घेण्याकरिता वधु- वर तसेच त्यासोबत दोन व्यकती तेही नात्यातील असणे आवश्य असुन त्याच्या व्यतिरिक्त व्यकतीस घेउन येउ नये .

१२. उरमोडी वधु वर सुचक केंद्रातुन घेतलेल्या स्थळाची माहिती अन्य त्रयस्थ व्यकतीस देण्यात येउ नये तशी दिली असल्याचे आढळल्यास केंद्र त्याची सदस्य नोंदणी कायमस्वरुपी रद्द केली जाईल.

१३. विवाह ठरल्यानंतर सदर माहिती उरमोडी वधु वर सुचक केंद्रास देणे आवश्य राहिल. त्यानुसार आपली माहिती फोटो वेबसाईट व कागदोपत्री वधु - वर सुचक प्रक्रियेतुन काढली जाईल.

१४. वरिल नियम अटी ज्याना मान्य असतील त्यानीच केंद्रात नोंदणी अर्ज करावा.

१५. उरमोडी वधु वर सुचक केंद्र समन्वय समिती कडे वधु वर सुचक केद्रांमध्ये नियमामध्ये बदल व वाढ करणे याबाबतचे सर्व आधिकार राखुन ठेवले असुन त्यातील बद्दल सर्व सभासद वधु- वरास कळविले जातील.


नोंदणी योजना खालीलप्रमाणे आहेत. (१ जून २०२१ पासून लागू)

१. रजत सदस्यत्व
जर कोणत्याही सदस्याला त्याचे प्रोफाईल ऑनलाईन नको असेल तर ते त्यांचे प्रोफाइल नेरुळ शाखेत फाइलमध्ये ठेवू शकतात. लोक शारीरिकदृष्ट्या त्यांचे प्रोफाइल पाहू शकतात. सिल्व्हर मेंबरशिपसाठी फी रु. 500 वार्षिक. सिल्व्हर सदस्यत्वासाठी नूतनीकरण शुल्क रु. फक्त 500.

२. सुवर्ण सदस्यत्व
सदस्याचे प्रोफाइल ऑनलाइन असेल. गोल्ड मेंबरशिपसाठी फी रु. 1 वर्षासाठी 1500. सदस्याला त्याच्या प्रतिबद्धतेपर्यंत अमर्यादित क्रेडिट पॉइंट्स मिळतील. याचा अर्थ वधू वरांचा अमर्यादित संपर्क तपशील पाहू शकतो किंवा वर वधूचे अमर्यादित संपर्क तपशील पाहू शकतो. सदस्य त्याचे ३ फोटो जोडू शकतो. छायाचित्र बदलण्यासाठी कृपया urmodivadhuvar@gmail.com वर पूर्ण नाव आणि नोंदणीसह फोटो पाठवा. आयडी.


नोंदणी शुल्क कसे भरावे?

सदस्य खालीलपैकी कोणत्याही खात्यात पैसे भरू शकतो.
एकदा तुम्ही नोंदणी शुल्क भरल्यानंतर कृपया पावतीची स्कॅन केलेली प्रत urmodivadhuvar@gmail.com वर पाठवा

बँकेचे नाव :
A/c धारकाचे नाव :
A/c (चालू खाते) :
शाखा :
IFSC कोड :

Google Pay :

नेरुळ शाखेत तुम्ही रोख रक्कम हस्तांतरित करू शकता.


चौकशी आणि प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा :
urmodivadhuvar@gmail.com
7021228308 / 9870483020 / 8691984590